३१ जानेवारी पर्यंत निवडणुका घ्या –कोर्ट


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज न्यायालयाचा महत्वाचा निर्णय आला आहे . नोव्हेंबर २०२५ पर्यंत ईव्हीएम मशीन पुरावा असे कोर्टाने सांगितले आहे.३१ ऑक्टोबर पर्यंत प्रभाग रचना पूर्ण कराव्यात असेही सांगितले आहे दरम्यान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१जानेवारी २०२६ पर्यंत घेण्यात याव्यात, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.
