सोन्याचा भाव उच्चाटन — MCX वर १,२०,९०० रुपयांपर्यंत

सोन्याचा भाव उच्चाटन — MCX वर १,२०,९०० रुपयांपर्यंत

सोन्याच्या किमतींनी आज नवा उच्चांक

सोन्याचा भाव उच्चाटन — MCX वर १,२०,९०० रुपयांपर्यंत सोन्याच्या किमतींनी आज नवा उच्चांक गाठला आहे.
MCX (मल्टी कमोडिटी एक्स्चेंज) वर 10 ग्रॅम सोन्याचा भाव तब्बल ₹1,20,900 पर्यंत पोहोचला आहे — जो आतापर्यंतचा सर्वाधिक दर आहे.
जागतिक आर्थिक परिस्थितीतील अनिश्चितता
अमेरिकन फेडरल बँकेकडून व्याजदरात कपातीच्या अपेक्षा
गुंतवणूकदारांचा सुरक्षित मालमत्तांकडे (Safe Haven) केले.
गुंतवणूकदार सध्या सोनं हेच सर्वात स्थिर आणि विश्वासार्ह गुंतवणूक माध्यम मानत आहेत. जागतिक बाजारपेठेतही सोन्याचा दर प्रति औंस $4,000 पार गेला आहे.
तज्ञांचे म्हणण्यानुसार गुंतवणूकदार सध्या सोनं हेच सर्वात स्थिर आणि विश्वासार्ह गुंतवणूक माध्यम मानत आहेत. जागतिक बाजारपेठेतही सोन्याचा दर प्रति औंस $4,000 पार गेला आहे.
ज्वेलरी व्यवसायात किंमती वाढल्यामुळे मंदीची शक्यता
गुंतवणुकीसाठी सोन्याची मागणी वाढणार
रुपयावर थोडा दबाव निर्माण होण्याची शक्यता

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *