Posted inराजकारण
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये ‘स्पेशल नेत्यांचे प्रवेश
पुण्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा रंगतदार बनले आहे. आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात (भाजप) १५ प्रभावशाली नेत्यांचा प्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे.हे सर्व नेते काँग्रेस,…


